Jump to content

दियेगो पेरेझ

दियेगो पेरेझ

दियेगो पेरेझ (स्पॅनिश: Diego Pérez; १६ मे १९८०, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. पेरेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो.

बाह्य दुवे