Jump to content

दिमो हसाओ जिल्हा

दिमा हसाओ जिल्हा
ডিমা হাছাও জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
दिमो हसाओ जिल्हा चे स्थान
दिमो हसाओ जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यआसाम
मुख्यालयहाफलॉंग
क्षेत्रफळ
 - एकूण ४,८९० चौरस किमी (१,८९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,१३,५२९ (२०११)
-लोकसंख्या घनता४३.६७ प्रति चौरस किमी (११३.१ /चौ. मैल)
-साक्षरता दर६८.५९%
-लिंग गुणोत्तर८८३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघस्वायत्त जिल्हा
संकेतस्थळ


दिमो हसाओ जिल्हा (आसामी: ডিমা হাছাও জিলা; जुने नाव: उत्तर कचर हिल्स जिल्हा) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. २०११ साली केवळ २.१३ लाख लोकसंख्या असलेला दिमो हसाओ हा आसामचा सर्वात कमी लोकसंख्य्चेचा जिल्हा होता. ह्याचे प्रशासकीय केंद्र हाफलॉंग येथे आहे.

बाह्य दुवे