Jump to content

दिब्रुगढ जिल्हा

दिब्रुगढ जिल्हा
ডিব্ৰুগড় জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
दिब्रुगढ जिल्हा चे स्थान
दिब्रुगढ जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यआसाम
मुख्यालयदिब्रुगढ
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३८१ चौरस किमी (१,३०५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,२७,७४८ (२०११)
-लोकसंख्या घनता३९० प्रति चौरस किमी (१,००० /चौ. मैल)
-साक्षरता दर७६.२२%
-लिंग गुणोत्तर९५२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघदिब्रुगड
संकेतस्थळ


दिब्रुगढ जिल्हा (आसामी: ডিব্ৰুগড় জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या दिब्रुगढ जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १३.२७ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिब्रुगढ येथे आहे.

दिब्रुगढ विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

बाह्य दुवे