Jump to content

दिब्येंदु बरुआ

दिब्येंदु बरुआ

दिब्येंदु बरुआ (२७ ऑक्टोबर, इ.स. १९६६:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) भारताचा बुद्धिबळ खेळाडू आहे. हा विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा भारतीय ग्रॅंडमास्टर आहे.