Jump to content

दिपोर्तिवो तोलुका एफ.सी.

दिपोर्तिवो तोलुका एफ.सी. हा मेक्सिकोचा फुटबॉल क्लब आहे. मेक्सिको राज्यातील तोलुका शहरात स्थित या क्लबने लिगा एमएक्समध्ये दहावेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

या क्लबची स्थापना १२ फेब्रुवारी, १९१७ रोजी झाली होती.