दिनेश प्रभाकर
दिनेश प्रभाकर (जन्म नाव दिनेश नायर) हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये दिसतो.[१][२] त्याने हिंदी व तमिळ चित्रपटांमध्ये पण काम केले आहे.
संदर्भ
- ^ "Actor and face-finder". Deccan Chronicle. 6 April 2016. 19 January 2017 रोजी पाहिले.
- ^ Gauri, Deepa (July 11, 2016). "Dubai-based Bash Mohammed casts Dinesh Prabhakar". Khaleej Times. 2017-01-19 रोजी पाहिले.