Jump to content

दिनुभाई बोघाभाई सोलंकी

दिनुभाई बोघाभाई सोलंकी

कार्यकाळ
इ.स. २००९ – जून १६, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील-शेखावत
मतदारसंघ जुनागढ

दिनुभाई बोघाभाई सोलंकी (इ.स. १९५८[] - ) हा भारतातील गुजरात राज्याच्या जुनागढ लोकसभा मतदारसंघाचा खासदार होता.

  1. ^ "based on age of 51 in 2010". 2014-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-10-06 रोजी पाहिले.