दिघोरी (भंडारा)
?दिघोरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ३१० मी |
प्रांत | विदर्भ |
जिल्हा | भंडारा |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४४१८०५ • +त्रुटि: "+९१-७१८१" अयोग्य अंक आहे • महा-३६ |
दिघोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एक मोठे गाव आहे. हे गाव लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून ह्या गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत.