Jump to content

दिग्रस विधानसभा मतदारसंघ

दिग्रस विधानसभा मतदारसंघ - ७९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दिग्रस मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. दिग्रस, २. नेर, ३. दारव्हा तालुक्यातील लोही, चिखली, दारव्हा ही महसूल मंडळे आणि दारव्हा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. दिग्रस हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेना पक्षाचे संजय दुलिचंद राठोड हे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९संजय दुलिचंद राठोड शिवसेना
२०१४संजय दुलिचंद राठोड शिवसेना
२००९संजय दुलिचंद राठोड शिवसेना

निवडणूक निकाल

बाह्य दुवे

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिग्रस विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".