Jump to content

दिग्बोई

Digboi (es); ডিগবয় (bn); Digboi (fr); Digboi (ms); दिग्बोई (mr); Digboi (vi); Digboi (ga); ডিগবই (bpy); Дигбои (bg); डिग्बोइ (new); Digboi (mg); Digboi (ceb); Digboi (nan); ഡിഗ്‌ബോയ് (ml); Digboi (nl); डिगबोई (hi); ଦିଗବୋଇ (or); Digboi (sv); ডিগবৈ (as); Digboi (it); Digboi (en); டிக்பாய் (ta) localidad de la India (es); মানববসতি (bn); établissement humain en Inde (fr); населений пункт (uk); nederzetting in India (nl); human settlement (en); Siedlung in Indien (de); vendbanim (sq); human settlement (en); Digboi's geography and people (bpy); οικισμός της Ινδίας (el); مستوطنة بشرية (ar)
दिग्बोई 
human settlement
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमानवी वसाहती
स्थान तिनसुकिया जिल्हा, उप्पर आसाम, आसाम, भारत
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • १६५ ±1 m
Map२७° २२′ ४८″ N, ९५° ३७′ ४८″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

दिग्बोई किंवा डिगबोई हे भारताच्या आसाम राज्याच्या उत्तर-पूर्व भागातील तिनसुकिया जिल्ह्यातील एक शहर आहे.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात येथे कच्च्या तेलाचा शोध लागला आणि १८६६ मध्ये पहिली तेल विहीर खोदण्यात आली. दिग्बोई हे आसामचे तेल शहर म्हणून ओळखले जाते जेथे आशियातील पहिली तेल विहीर खोदण्यात आली होती. पहिली रिफायनरी १९०१ च्या सुरुवातीला येथे सुरू झाली. दिग्बोई येथे सर्वात जुनी तेल विहीर कार्यरत आहे.[]

दिग्बोईची सरासरी उंची १६५ मीटर (५४१ फूट) आहे व हे गुवाहाटीच्या उत्तर-पूर्वेस ५१० किमी वर आहे.[]

२०११ च्या जनगणनेनुसार दिग्बोई शहराची लोकसंख्या २१,७३६ आहे. ह्यात बंगाली ~१२,१३५ लोक बोलतात, आसामी ~ ३,८४५ लोक बोलतात, हिंदी ~ ३,४४० लोक बोलतात आणि नेपाळी ~ १,३८१ लोक बोलतात; उर्वरित ~९४१ इतर भाषा बोलतात.[]

संदर्भ

  1. ^ "Assam Govt website". 28 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 January 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Falling Rain Genomics, Inc – Digboi". 16 March 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2007 रोजी पाहिले.
  3. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Registrar General and Census Commissioner of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.