Jump to content

दिंडुक्कल जिल्हा

दिंडुक्कल जिल्हा
திண்டுக்கல் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
दिंडुक्कल जिल्हा चे स्थान
दिंडुक्कल जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतमिळनाडू
मुख्यालयदिंडीगुल
क्षेत्रफळ
 - एकूण ६,२६६ चौरस किमी (२,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २१६१३६७ (२०११)
-लोकसंख्या घनता३५७ प्रति चौरस किमी (९२० /चौ. मैल)
-साक्षरता दर७६.८५%
-लिंग गुणोत्तर१.००२ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीआर. वेंकटाचलम्
-लोकसभा मतदारसंघदिंडुक्कल लोकसभा मतदारसंघ
-खासदारएन्.एस्.व्ही.चित्तन
संकेतस्थळ


हा लेख दिंडुक्कल जिल्ह्याविषयी आहे. दिंडुक्कल शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

दिंडुक्कल किंवा दिंडीगुल हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दिंडुक्कल येथे आहे.