दालिया ग्रिबूस्काइते
दालिया ग्रिबूस्काइते | |
लिथुएनियाची राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १२ जुलै २००९ | |
पंतप्रधान | आंद्रियुस कुबिलियुस अल्गिर्दस बुत्केविचस |
---|---|
मागील | व्हाल्दास अदाम्कुस |
जन्म | १ मार्च, १९५६ व्हिल्नियस, लिथुएनियन सोसाग, सोव्हिएत संघ |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
दालिया ग्रिबूस्काइते (लिथुएनियन: Dalia Grybauskaitė; १ मार्च १९५६) ही लिथुएनिया देशाची विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १२ जुलै २००९ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेली ग्रिबूस्काइते ही लिथुएनियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे.
२००४ ते २००९ दरम्यान ती युरोपियन संघाच्या युरोपियन कमिशन ह्या संस्थेमध्ये वित्त नियोजन व बजेट ह्या खात्याची प्रमुख होती.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-03-21 at the Wayback Machine.