Jump to content

दालदी बोली

रत्‍नागिरी खाडीपट्यात मुस्लिम मच्छिमार लोक 'दालदी बोली' ही मराठी प्रमाणभाषेची बोली बोलतात. ते लोक याला 'दालदी कोकणी बोली' असे संबोधतात. या समाजाचा मुख्य व्यवसाय मच्छिमारी आहे त्यामुळे सागर व मासेमारी याविषयी कित्येक शब्दांचा भरणा त्यांच्या बोलीत आहे. उदा. "भागातचो मासोनी शेपटी कुसो" ही म्हण. याचा अर्थ भागीदारीत नीट लक्ष नसले की नुकसानच पदरी येते.

चित्र:दालदी मच्छिमार मुस्लिम स्त्रिया, भाट्ये, रत्‍नागिरी.jpg
(Daldi Muslim Women, Ratnagiri)