Jump to content

दार उघड बये (मालिका)

दार उघड बये
निर्माता तेजेंद्र नेसवणकर
निर्मिती संस्था ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३४२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता आणि सकाळी १०.३० वाजता (पुनःप्रक्षेपण)
  • सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता (२५ सप्टेंबर २०२३ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १९ सप्टेंबर २०२२ – ७ ऑक्टोबर २०२३
अधिक माहिती
आधी जय भीम: एका महानायकाची गाथा

दार उघड बये ही झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील जमुना ढाकी या बंगाली मालिकेवर आधारित आहे.

कलाकार

  • सानिया चौधरी - मुक्ता आत्माराम शिंदे / मुक्ता सारंग नगरकर
  • रोशन विचारे - सारंग रावसाहेब नगरकर
  • माया जाधव - चंद्रकला नानासाहेब नगरकर (चंद्रा)
  • शरद पोंक्षे - रावसाहेब नानासाहेब नगरकर (दादा) / काशिनाथ
  • सुहास परांजपे - वैजयंती रावसाहेब नगरकर
  • किशोरी अंबिये - अंबिका नानासाहेब नगरकर
  • भाग्यश्री दळवी - रेणुका रावसाहेब नगरकर / रेणुका वेद देशमुख
  • मोहिनीराज गटणे - भाऊसाहेब नानासाहेब नगरकर
  • माधवी दाभोळकर - माधवी भाऊसाहेब नगरकर
  • शाहो सावेकर - युवराज भाऊसाहेब नगरकर
  • गौरी पेंडसे - गायत्री भाऊसाहेब नगरकर
  • नंदकिशोर चौघुले - आत्माराम शिंदे
  • मृणालिनी जावळे - कुसुम आत्माराम शिंदे
  • वैष्णवी घोडके - भक्ती आत्माराम शिंदे
  • साहिल जोशी - गज्या आत्माराम शिंदे
  • मोहन खांबेटे - प्रतापराव निंबाळकर
  • श्रद्धा महाजन - आर्या प्रतापराव निंबाळकर
  • चित्रा खरे - सुमती प्रतापराव निंबाळकर
  • अथर्व मराठे - वेद विश्वासराव देशमुख
  • मिलिंद दास्ताणे - विश्वासराव देशमुख
  • प्रज्ञा केळकर - जानकी विश्वासराव देशमुख
  • वंदना गुप्ते - सुहासिनी देसाई
  • लक्ष्मीकांत दाभोळकर - देवदत्त
  • महिमा म्हात्रे - जया
  • चिन्मय पटवर्धन - पप्या
  • योगेशकुमार पोवार - भैरू
  • प्रमोद शेलार - कांता
  • विकास थोरात - दामू
  • गीता पांचाळ - आशा
  • अमोल नाईक - सुनील
  • रीना पिंपळे - गोदामाई
  • विनीता शिंदे - आत्याबाई
  • मीरा जोशी - चंपा
  • तेजस राऊत - हृषी

विशेष भाग

  1. हाती संबळ देई लढण्याचं बळ. (१९ सप्टेंबर २०२२)
  2. संबळ वाजवणार, परंपरा बदलणार. (१६ ऑक्टोबर २०२२)
  3. मुक्ताला घरातून बाहेर काढण्यापासून वाचवू शकेल का सारंग? (२० नोव्हेंबर २०२२)
  4. रावसाहेबांच्या मर्जीविरुद्ध जाऊन सारंग देणार मुक्ताला प्रेमाची कबुली. (६ डिसेंबर २०२२)
  5. सारंगच्या प्रेमापोटी मुक्ता उभी राहणार रावसाहेबांच्या विरोधात. (११ डिसेंबर २०२२)
  6. मुक्ताच्या गृहप्रवेशात येणार विघ्न. (८ जानेवारी २०२३)
  7. मुक्ताची जिद्द की रावसाहेबांचा अहंकार, या लढाईत जिंकणार कोण? (५ फेब्रुवारी २०२३)
  8. घरातल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी मुक्ता आणि सारंग उचलणार मोठं पाऊल. (९ फेब्रुवारी २०२३)
  9. रेणुकाच्या लग्नासाठी मुक्ता घरी परत येईल का? (४ मार्च २०२३)
  10. रावसाहेब आणि मुक्तामध्ये तेढ निर्माण करेल का अंबिका? (२३ जुलै २०२३)

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली जमुना ढाकी झी बांग्ला१३ जुलै २०२० - १ जुलै २०२२
पंजाबी गीत ढोली झी पंजाबी३० ऑगस्ट २०२१ - २ फेब्रुवारी २०२४

बाह्य दुवे

रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी | लाखात एक आमचा दादा
दुपारच्या मालिका
आम्ही सारे खवय्ये | भाग्याची ही माहेरची साडी | झाशीची राणी | जाडूबाई जोरात | लाडाची मी लेक गं! | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | लवंगी मिरची | हृदयी प्रीत जागते | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | महाराष्ट्राची किचन क्वीन | जय भीम: एका महानायकाची गाथा | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | ३६ गुणी जोडी