Jump to content

दायकुंडी प्रांत

दायकुंडी प्रांत (दारी/पश्तो:د; :غزني)अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ९ जिल्हे असून याची लोकसंख्या ५,१६,५०४ आहे.[] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र निली आहे.

चतुःसीमा

या प्रांताच्या सीमा बामियान, गझनी, उरुझगान, घोर आणि हेलमांड प्रांतांना लागून आहेत.

  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. 2021-06-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. June 21, 2021 रोजी पाहिले.