Jump to content

दामोदर राव

दामोदर राव

दामोदर राव (२१ ऑगस्ट, इ.स. १९७७ - ) हे एक भोजपुरी संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता आहेत. त्यांचे संगीत खूप सौम्य आहे.[]

पूर्व जीवन

रावच्या जन्म पश्चिमी चंपारण, नरकटियागंज, बिहार, इते झाला, ते आता मुंबई मध्ये तेनच्या कुटुम्बा सकट राहतात। तंयचे वडील लोक गायक होते. राव्याने अद्याप पर्यन्त ६५ व अधिक चित्रपट केलेले आहे आणि अनेक लोकप्रिय एल्बम केलेले आहेत. "भारत को बचाना ही होगा मोदी को लाना ही होगा " हे गीत त्यांच्या सन २०१२ खुप प्रसिद्ध झाले होते. []


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संग्रहित प्रत". 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Damodar Raao is a tuneful Music Director". 10 March 2015. 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-07 रोजी पाहिले.