Jump to content

दामोदर पंडित

दामोदर पंडित
जन्ममहाराष्ट्र, भारत
मृत्यू ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
भाषामराठी
प्रसिद्ध साहित्यकृतीवछाहरण

दामोदर पंडित हे मराठी महानुभाव साहित्यकार होते.

दामोदर पंडित हे महानुभाव पंथाचे अनुयायी होते. परंतु महानुभाव पंथ स्वीकारण्याच्या पुर्वी ते मोठे संगीत शास्त्रकार होते. 'संगीत दर्पण' हा प्रसिद्ध ग्रंथ त्यानी लिहिला होता. गं. बा. आचरेकरांच्या पुस्तकात तसा उल्लेख सापडतो. तसेच केसोबास उर्फ केशिराज बास याचे ते परम मित्रही होते, असा महानुभाव साहित्यात उल्लेख सापडतो.