Jump to content

दामू केंकरे

जन्ममे ५, १९२८
मृत्यूसप्टेंबर २८, २००८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे दामू केंकरे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शन (नाट्य)
अध्यापन (कला)
भाषामराठी
पत्नी ललिता केंकरे
अपत्ये विजय केंकरे

दामू केंकरे (मे ५, १९२८ - सप्टेंबर २८, २००८) हे मराठी नाट्यदिग्दर्शक होते.

जीवन

दामू केंकऱ्यांचा जन्म मे ५, १९२८ रोजी झाला.
मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या कलाशिक्षण संस्थेत ते १९५७ सालापासून १९७८ सालापर्यंत कला शिकवीत होते. यादरम्यान त्यांची नाट्यकारकीर्द चालू होतीच. गोवा हिंदू असोसिएशन संस्थेकरता त्यांनी बरीच नाटके बसवली.
सप्टेंबर २८, २००८ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

कारकीर्द

नाटके

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
सभ्य गृहस्थ१९७३मराठीदिग्दर्शन
असतं तसं नसतंमराठीदिग्दर्शन
अखेरचा सवाल१९७४मराठीदिग्दर्शन
सूर्याची पिल्ले१९७८मराठीदिग्दर्शन
बॅरिस्टरमराठीदिग्दर्शन
कारटी प्रेमात पडलीमराठीदिग्दर्शन
दुर्गीमराठीदिग्दर्शन
जिथे चंद्र उगवत नाहीमराठीदिग्दर्शन
माणूस नावाचे बेट१९५६मराठीदिग्दर्शन
तू तर चाफेकळी१९९४मराठीदिग्दर्शन
संगीत म्युनिसिपालटी१९४७मराठी
सत्तेचे गुलाम१९४९मराठी
साष्टांग नमस्कार१९५०मराठी
दुसरा पेशवा१९५९मराठी
सवाई माधवराव यांचा मृत्यू१९६३मराठी
वाजे पाऊल आपले१९६८मराठी
वल्लभपूरची दंतकथा१९७०मराठी
बिऱ्हाड बाजलं१९७२मराठी
गृहस्थ१९५५मराठी
आपलं बुवा असं आहे१९७९मराठी
कालचक्र१९८७मराठी

चित्रपट

  • मोहरे (अभिनय)

लेखन

दामू केंकरे यांनी 'माझे गुरू' नावाचे पुस्तकही लिहिलेले आहे.