दामले
दामले हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- कृष्णाजी केशव दामले - ऊर्फ 'केशवसुत'; मराठी कवी.
- प्रशांत दामले - मराठी अभिनेता.
- मोरो केशव दामले - मराठी व्याकरणकार
- विष्णूपंत दामले - मराठी चित्रपटकर्ते
- सीताराम केशव दामले - वृत्तपत्रकार व कादंबरी लेखक
- सुनील दामले - भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, व्हाइस ॲडमिरल.