दानियेल दानी गॉन्झालेझ गुइझा (१७ ऑगस्ट, १९८०:हेरेझ देला फ्रॉंतेरा, स्पेन - ) हा स्पेनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा २००८ युएफा युरो स्पर्धेतील विजेता संघाचा भाग होता.
हा ॲटलेटिको सानलुकेन्योकडून क्लब फुटबॉल खेळतो.