Jump to content

दानिश कणेरिया

दानिश प्रभाशंकरभाई कणेरिया (१६ डिसेंबर, इ.स. १९८०:कराची, सिंध, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.