Jump to content

दादासाहेब फाळके स्मारक

नाशिक येथील भारतातले पहिले चित्रपटकार दादासाहेब फाळके याच्या स्मृतीप्रित्यर्थ पांडवलेणी, नाशिक या स्थळाच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारक हे उद्यान उभारले आहे. यामध्ये चित्रपट संगिताच्या तालावर नाचणारी कारंजी हे आकर्षण आहे. शिवाय येथे एक संग्रहालय असून, मुक्त रंगमंचाचीही सोय आहे.

इ.स. २००४ मध्ये काढलेल्या या चित्रात दादासाहेब फाळके स्मारक दिसत आहे.

विहंगम दृष्य इ‌.स.२००४