दादामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार होते. सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे.