Jump to content

दादर–चेन्नई इग्मोर एक्सप्रेस

दादर–चेन्नई इग्मोर एक्सप्रेसचा फलक

१२१६३/१२१६४ लोकमान्य टिळक टर्मिनस - चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते चेन्नई सेंट्रल ह्या स्थानकांदरम्यान धावते. मुंबई ते चेन्नईदरम्यानचे १२६१ किमी अंतर ही गाडी २१ तास व ३५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.

वेळापत्रक

  • १२१६३ दादर चेन्नई इग्मोर मुंबईहून संध्याकाळी २०:३० वाजता निघते व चेन्नईला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता पोचते.
  • १२१६४ चेन्नई इग्मोर दादर एक्सप्रेस चेन्नईहून सकाळी ६:५० वाजता निघते व मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता पोचते.

थांबे

स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
DR दादर0
KYN कल्याण 45
LNL लोणावळा119
PUNE पुणे 183
SUR सोलापूर447
GR गुलबर्गा560
SDB शहाबाद586
WADI वाडी 596
YG यादगीर635
SADP सैदापूर 658
RC रायचूर704
MALM मंत्रालयम रोड 732
AD आडोनी773
GTL गुंटकल 825
GY गूटी853
TU ताडिपत्री 901
YA येरागुंटला 970
HX कडप्पा1009
RJP राजमपेट1060
KOU कोडुरू 1094
RU रेनिगुंटा 1134
AJJ अरक्कोणम1207
PER पेरंबूर 1270
MS चेन्नई इग्मोर1281

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे