Jump to content

दात

दात हा मानवी शरीराचा एक अवयव आहे. दात हा अवयव अन्नाचे तुकडे करण्यास मदत करतो. मानवी जबड्यात ३२ दात असतात.