Jump to content

दाजी पणशीकर


दाजी पणशीकर हे रामायण-महाभारतावर ललित लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तके

  • अपरिचित रामायण
  • श्रीसंत एकनाथकृत आठ ग्रंथ
  • श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड )
  • कथामृत (भाग १ ते ६ )
  • कपटनीती
  • कर्ण खरा कोण होता?
  • महाभारत : एक सूडाचा प्रवास