Jump to content

दांते (फुटबॉल खेळाडू)

दांते

दांते बोन्फिम कोस्ता सान्तोस उर्फ दांते (पोर्तुगीज: Dante Bonfim Costa Santos; १८ ऑक्टोबर १९८३ (1983-10-18), साल्व्हादोर दा बाईया) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २०१३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला दांते २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे.

क्लब पातळीवर दांते २००४-०६ दरम्यान फ्रान्समधील लील ओ.एस.सी., २००९-१२ दरम्यान बुंडेसलीगामधील बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख तर २०१२ पासून बायर्न म्युनिक ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे