Jump to content

दहेगाव (जिंतूर)

  ?दहेगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरजिंतूर
जिल्हापरभणी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

दहेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

दहेगाव मध्ये पांडुरंग रखुमाईचे मंदिर आहे दहेगावच्या पूर्व दिशेला आणि पश्चिमेला पण म्हसोबा महाराज देवाचे मंदिर आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा मोठा पुतळा आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुद्धा आहे.

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

गावात सामाजिक कामे, सण आणि उत्सव साजरे करताना सामाजिक ऐक्य दिसून येते.

नागरी सुविधा

दहेगाव गावाला तीन वाटर सप्लाय आहेत आणि 16 हजार लिटर पाण्याची टाकी आहे. ग्रामपंचायतच्या सुविधा अजूनही थोड्या अपुऱ्या पडतात.

जवळपासची गावे

गावचे पूर्व दिशेला करंजी गाव, पश्चिम आणि दक्षिण दिशेला कुऱ्हाडी गाव आहे. तर उत्तर दिशेला संक्राळा आहे.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate