दहीवडा
प्रकार | चाट पदार्थ |
---|---|
मुख्य घटक | वडा, दही |
दही वडा हा एक प्रकारचा चटपटीत खाद्यपदार्थ आहे ज्याचा उगम भारतातील कर्नाटकातून भारतीय उपखंडातून झाला आहे. तसेच संपूर्ण दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय आहे. हे वडे (तळलेले पिठाचे गोळे) जाड दही मध्ये भिजवून तयार केले जातात.