Jump to content

दहीवड


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


दहिवद, दहीवद, दहिवड किंवा दहीवड या नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही अशी :-

  • दहिवद (चाळीसगाव तालुका, जळगाव जिल्हा). पिन कोड - ४२४१०६
  • दहीवड, रायगड जिल्हा. पिन कोड - ४०२३०२
  • दहीवड, सातारा जिल्हा. पिन कोड - ४१५०१३
  • दहीवाडी, (माण तालुका, सातारा जिल्हा. पिन कोड - ४१५५०८
  • दहीवड, (शिरपूर तालुका, धुळे जिल्हा). पिन कोड - ४२५४०५
  • दहीवड (अंमळनेर तालुका, जळगाव जिल्हा). पिन कोड - ४२५४०१
  • दहीवड (नाशिक जिल्हा). पिन कोड - ४२३१०२
  • लक्ष्मी-दहीवाडी (सोलापूर जिल्हा). पिन कोड - ४१३३०५