Jump to content

दळवटणे

  ?दळवटणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरचिपळूण
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच श्रीमती पाटेकर
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

दळवटणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.आणि थोडीफार भाजी केली जाते पालेभाजी जसेकी पालक, मुळा, माठ, फळभाजी दुधी, पडवळ, कारली, घेवडा ई

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

==जवळपासची गावे== निरबाडे, मोरवणे, खांदाट, पाली, वालोटी,पिंपळी,खडपोली

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/