दर्शना गमागे
दर्शना गमागे (मार्च २, इ.स. १९७९:कोलंबो, श्रीलंका - )
श्रीलंकाकडून तीन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करायचा.