दयानंद महाविद्यालय (लातूर)
दयानंद महाविद्यालय, लातूर हे लातूर शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. सन १९६१ साली दयानंद एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. दयानंद महाविद्लायात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहेत. दयानंद महाविद्यालय, लातूर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शी सलग्न आहे.
अभ्यासक्रम
- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर
- दयानंद कला महाविद्यालय, लातूर
- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर
- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर
- दयानंद संगणक महाविद्यालय, लातूर
येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
- माजी गृहमंत्री शिवराज पाटील[१]