दम्मिका रणतुंगा
दम्मिका रणतुंगा (ऑक्टोबर १२, इ.स. १९६२:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून १९८९मध्ये दोन कसोटी व ४ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.