दबाव प्रणाली
relative peak or lull in the sea level pressure distribution | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | physico-geographical object | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | baric field | ||
| |||
हवामान शास्त्रात उल्लेखला जाणारा कमी दाबाचा प्रदेश म्हणजे दोन जवळपासच्या (काही किलोमीटर अंतरावरील) ठिकाणी मोजला गेलेल्या हवेच्या (सुधारित) दाबांमधील तुलनात्मक कमी दाब असलेला प्रदेश. कोणत्याही ठिकाणचा हवेचा दाब बॅराॅमीटरवर आकड्यात मोजला गेल्यावर तो आकडा सुधारण्यात येतो. जर ते ठिकाण समुद्र सपाटीवर असते आणि त्याचे तापमान शून्य अंश सेंटिग्रेड असते, तर तो आकडा किती असता हे शोधण्यात येते. हा सुधारित आकडाच दाबांची तुलना करण्यासाठी वापरला जातो. समुद्रसपाटीच्या पृष्ठभागावरील हवेचा सुधारित दाब कमीत कमी ८७ किलोगॅब्स (२६ इंच) आणि जास्तीत जास्त १०८.५७ किलोगॅब्स (३२.०६ इंच) मोजला गेलेला आहे. तापमाच्या भिन्नतेमुळे वातावरणात उच्च आणि निम्न-दबाव प्रणाली तयार होतात. महासागरावरील वातावरणाचे आणि जमिनीचे तापमान यांच्यातील फरकामुळे, व सूर्याच्या विकिरणामुळे होणाऱ्या वातावरणाच्या वरच्या स्तरांवरील फरकासारख्या प्रेशर सिस्टम्समुळे स्थानिक पातळीवर हवामानात बदल होऊ शकतो.[ संदर्भ हवा ]