Jump to content

दबंग दिल्ली

दबंग दिल्ली केसी
स्थापना २०१४
पहिला मोसम२०१४
शेवटचा मोसम २०१९
शहरनवी दिल्ली
घरचे मैदानत्यागराज क्रीडा संकुल, नवी दिल्ली
रंग  
मालक राधा कपुर
मुख्य प्रशिक्षकभारत कृष्ण कुमार हुडा
कर्णधारभारत जोगिंदर सिंग नरवाल
प्लेऑफ बर्थ्स
संकेतस्थळwww.dabangdelhi.com

दबंग दिल्ली (DBD) हा भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक कबड्डी क्लब आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. संघाचे नेतृत्व सध्या जोगिंदर सिंग नरवाल करत आहेत आणि प्रशिक्षक कृष्ण कुमार हुडा करत आहेत. या संघाची मालकी राधा कपूर यांच्याकडे आहे आणि ते त्यांचे घरचे सामने त्यागराज क्रीडा संकुल, नवी दिल्ली येथे खेळतात. २०१८-१९ हंगामात पहिल्यांदाच खेळ संघ प्ले ऑफ फेरी पर्यंत पोहोचला.

सद्यसंघ

जर्सी क्र नाव राष्ट्रीयत्व जन्मतारीख स्थान
अजय ठाकूरभारतरेडर
मनजीत छिल्लरभारतऑल राऊंडर
२२आशू मलिकभारतरेडर
बलरामभारतऑल राऊंडर
दीपकभारतडिफेंडर
इमाद सेडाघाटनीयाइराणरेडर
जिवा कुमारभारतडिफेंडर - राईट अँड लेफ्ट कव्हर
जोगिंदर सिंग नरवालभारत२० एप्रिल १९८२डिफेंडर - लेफ्ट कव्हर
कृष्णनभारतडिफेंडर
मोहम्मद मलकइराणडिफेंडर
मोहितभारत१३ फेब्रुवारी १९९९डिफेंडर - राईट कव्हर
१०नवीन कुमार गोयातभारत१४ फेब्रुवारी २०००रेडर
नीरज नरवालभारत२३ मार्च २०००रेडर
संदीप नरवालभारत४ मे १९९३ऑल राऊंडर
सुमितभारतडिफेंडर - लेफ्ट कव्हर
११सुशांत सैलभारत३० मार्च १९९८रेडर
विजयभारतऑल राऊंडर
विकास डीभारतडिफेंडर - लेफ्ट कव्हर
विनय कुमारभारतडिफेंडर
स्रोत: प्रो कबड्डी[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संघ". प्रो कबड्. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.