Jump to content

दत्तात्रय पडसलगीकर

डॉ. डी. डी. पडसलगीकर हे महाराष्ट्र पोलिसातीलअधिकारी आहेत. ०१ जुलै २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख होते.