दत्तात्रय दिनकर पुंडे
दत्तात्रय दिनकर पुंडे हे मराठीतील ख्यातनाम समीक्षक, भाषाभ्यासक आणि संपादक आहेत.[१]
पुरस्कार
- राज्य वाङ्मय पुरस्कार, २०१५ - गावगाडा ह्या पुस्तकाच्या शताब्दि-आवृत्तीसाठी[२]
संदर्भ
- ^ म. टा. खास प्रतिनिधी. "गणोरकर, गज्वी, यांचा सन्मान".[permanent dead link]
- ^ म. टा., २०१६.