दगडवाडी
दगडवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे.दगडवाडी या गावामध्ये थोर राष्ट्रसंत प पु. कुशाबा महाराज तनपुरे यांची ही जन्मभूमि होय.1971 च्या देशामधील भयानक अशा दुष्काळात बाबांनी या ठिकाणी मोठे अन्न धाण्याची छावणी उभा केली होती व दररोज मोठ्या प्रमाणात जेवणाचा कार्यक्रम येथे चालत असे
दगडवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.