Jump to content

दक्षिण संघशासित जिल्हा

दक्षिण केंद्रीय जिल्हा
Южный федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

दक्षिण केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१८ मे २०००
राजधानीरोस्तोव-ऑन-दॉन
क्षेत्रफळ४,१८,५०० चौ. किमी (१,६१,६०० चौ. मैल)
लोकसंख्या१,३९,७३,२५२
घनता३३.४ /चौ. किमी (८७ /चौ. मैल)
संकेतस्थळhttp://www.ufo.gov.ru/
Map

दक्षिण केंद्रीय जिल्हा (रशियन: Южный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागात कॉकासस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

Volga Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 अदिगेया प्रजासत्ताकमेकॉप
2 आस्त्राखान ओब्लास्तआस्त्राखान
3 वोल्गोग्राद ओब्लास्तवोल्गोग्राद
4 काल्मिकिया प्रजासत्ताक एलिस्ता
5 क्रास्नोदर क्रायक्रास्नोदर
6 रोस्तोव ओब्लास्तरोस्तोव-ऑन-दॉन