Jump to content

दक्षिण येमेन

येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य
جمهورية اليَمَنْ الديمُقراطية الشَعْبِيّة
Jumhūrīyat al-Yaman ad-Dīmuqrāṭīyah ash-Sha'bīyah

 
१९६७१९९०
ध्वजचिन्ह
राजधानीएडन
शासनप्रकारसमाजवादी गणराज्य
अधिकृत भाषाअरबी
क्षेत्रफळ३३२,९७० चौरस किमी
लोकसंख्या२,५८५,४८४
–घनता७.८ प्रती चौरस किमी


येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य किंवा दक्षिण येमेन, प्रजासत्ताकीय येमेन, येमेन(एडन) हे एक समाजवादी राष्ट्र होते. सध्याचा यमन पुर्वी दोन विभागात विभागलेला होता. त्यातील दक्षिण येमेन हा एक भाग होता. २२ मे १९९० रोजी हा देश उत्तर येमेन बरोबर एकत्र झाला.