Jump to content

दक्षिण भारतीय संस्कृती

भारतीय उपखंडात हडप्पा संस्कृतीचा विस्तार पश्चिमेला सिंधू नदीपासून पूर्वेला उत्तर प्रदेशपर्यंत आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला दक्षिण महाराष्ट्रा पर्यंत झाला.या संस्कृतीची जडणघडण द्रविड, ब्रहुयी , पणी, व्रात्य , असुर , नाग , दास , वाहिक , सुमेरियन आदी मानव समुहांनी केली.त्यात द्रविडांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून हडप्पा संस्कृतीला द्रविड संस्कृती असे म्हणतात.[]

  1. ^ "Siddha Medicine (Dravidian Culture)". The SAGE Encyclopedia of Pharmacology and Society. 2455 Teller Road, Thousand Oaks, California 91320: SAGE Publications, Inc. ISBN 978-1-4833-5000-4. no-break space character in |location= at position 18 (सहाय्य)CS1 maint: location (link)