दक्षिण भारतीय कोतवाल
दक्षिण भारतीय कोतवाल किंवा गोचा, गोच्या, काळी बानोली, कोतवाल, किरकावळी, न्हावी, म्हारीण, कालेटं, काळपोट्या, काळ्या पोट्या, घोशा, बरका बाणवा, बांडोळा (इंग्लिश:south indian black drongo, king crow) हा एक पक्षी आहे.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली