Jump to content

दक्षिण बेळगांव लोकसभा मतदारसंघ

दक्षिण बेळगांव हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ साली हा मतदारसंघ विसर्जित होउन बेळगाव मतदारसंघाचा भाग झाला.

खासदार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "STATISTICAL REPORT ON GENERAL ELECTIONS, 1951 TO THE FIRST LOK SABHA" (PDF). The Election Commission of India. p. 92.