Jump to content

दक्षिण खोरासान प्रांत

दक्षिण खोरासान
استان خراسان جنوبی
इराणचा प्रांत

दक्षिण खोरासानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण खोरासानचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीबिरजांद
क्षेत्रफळ६९,५५५ चौ. किमी (२६,८५५ चौ. मैल)
लोकसंख्या६,३६,४२०
घनता९.१ /चौ. किमी (२४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-29

दक्षिण खोरासान (फारसी: استان خراسان جنوبی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला अफगाणिस्तान हा देश आहे.

बाह्य दुवे