दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार
दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार (South Asian Free Trade Area) हा दक्षिण आशियाच्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ. भूतान, अफगाणिस्तान व मालदीव ह्या ८ सार्क देशांनी ४ ते ६ जानेवारी २००४ मध्ये इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे भरलेल्या सार्कची १२ व्या परिषदेत दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार करण्याचा निर्णय घेतला.. ह्या कराराद्वारे सदस्य राष्ट्रांदरम्यान व्यापाराला चालना देण्यासाठी २०१६ सालापर्यंत आयातकर शून्यावर आणण्याचे ध्येय आखण्यात आलेले आहे.
बाह्य दुवे
- सार्क दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार Archived 2020-04-08 at the Wayback Machine.