Jump to content

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१
भारत महिला
दक्षिण आफ्रिका महिला
तारीख७ – २४ मार्च २०२१
संघनायकमिताली राज (म.ए.दि.)
स्म्रिती मंधाना (म.ट्वेंटी२०)
सुने लूस (१ला-२रा,५वा म.ए.दि., म.ट्वेंटी२०)
लॉरा वॉल्व्हार्ड (३रा,४था म.ए.दि.)
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावापूनम राऊत (२६३) लिझेल ली (२८८)
सर्वाधिक बळीझुलन गोस्वामी (८)
राजेश्वरी गायकवाड (८)
शबनिम इस्माइल (७)
मालिकावीरलिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकालदक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाशफाली वर्मा (१३०) सुने लूस (९१)‌
सर्वाधिक बळीराजेश्वरी गायकवाड (४) शबनिम इस्माइल (४)
मालिकावीरशफाली वर्मा (भारत)

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सर्व सामने लखनौमधील अटल बिहारी स्टेडियमवर खेळविण्यात आले. दक्षिण आफ्रिकन संघ भारतात २६ फेब्रुवारी रोजी दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण संघ ६ दिवस विलगीकरणात होता.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका महिलांनी ४-१ अशी जिंकली. १ला आणि २रा महिला ट्वेंटी२० सामना जिंकत दक्षिण आफ्रिका महिलांनी भारतावर ऐतिहासिक पहिला महिला ट्वेंटी२० मालिका विजय संपादन केला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचा सामना भारतीय महिलांनी ९ गडी राखत जिंकला. परिणामी दक्षिण आफ्रिका महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

७ मार्च २०२१
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
१७७/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७८/२ (४०.१ षटके)
मिताली राज ५० (८५)
शबनिम इस्माइल ३/२८ (१० षटके)
लिझेल ली ८३* (१२२)
झुलन गोस्वामी २/३८ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • मोनिका पटेल (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

९ मार्च २०२१
०९:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१५७ (४१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६०/१ (२८.४ षटके)
लारा गूडॉल ४९ (७७)
झुलन गोस्वामी ४/४२ (१० षटके)
स्म्रिती मंधाना ८०* (६४)
शबनिम इस्माइल १/४६ (६ षटके)
भारत महिला ९ गडी राखून विजयी.
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: झुलन गोस्वामी (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

१२ मार्च २०२१
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२४८/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२३/४ (४६.३ षटके)
पूनम राऊत ७७ (१०८)
शबनिम इस्माइल २/४६ (१० षटके)
लिझेल ली १३२* (१३१)
झुलन गोस्वामी २/२० (९ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे दक्षिण आफ्रिका महिलांना ४६.३ षटकात २१८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


४था सामना

१४ मार्च २०२१
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२६६/४ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६९/३ (४८.४ षटके)
पूनम राऊत १०४* (१२३)
तुमी सेखुखुने २/६३ (८ षटके)
लिझेल ली ६९ (७५)
हरमनप्रीत कौर १/३८ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ७ गडी राखून विजयी.
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: मिग्नॉ डू प्रीझ (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • राधा यादव (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


५वा सामना

१७ मार्च २०२१
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
१८८ (४९.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८९/५ (४८.२ षटके)
मिताली राज ७९* (१०४)
नादिने डी क्लर्क ३/३५ (१० षटके)
ॲने बॉश ५८ (७०)
राजेश्वरी गायकवाड ३/१३ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ५ गडी राखून विजयी.
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: ॲने बॉश (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • चल्लुरु प्रत्युशा (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२० मार्च २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३०/४ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३३/२ (१९.१ षटके)
हर्लीन देओल ५२ (४७)
शबनिम इस्माइल ३/१४ (४ षटके)
ॲने बॉश ६६* (४८)
अरूंधती रेड्डी १/२० (३.१ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: ॲने बॉश (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • सिमरन बहादूर (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

२१ मार्च २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१५८/४ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५९/४ (२० षटके)
शफाली वर्मा ४७ (३१)
ॲने बॉश १/२६ (३ षटके)
लिझेल ली ७० (४५)
राधा यादव १/२५ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ६ गडी राखून विजयी.
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: लॉरा वॉल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

२३ मार्च २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
११२/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११४/१ (११ षटके)
शफाली वर्मा ६० (३०)
नॉनदुमिसू शंघाशे १/१८ (२ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी.
अटल बिहारी स्टेडियम, लखनौ
सामनावीर: राजेश्वरी गायकवाड (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • आयुषी सोनी (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.