Jump to content

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
भारत महिला
दक्षिण आफ्रिका महिला
तारीख२० सप्टेंबर – १४ ऑक्टोबर २०१९
संघनायकमिताली राज (म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०)
सुने लूस
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकालभारत महिला संघाने ६-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावाहरमनप्रीत कौर (९४) लिझेल ली (१२५)
सर्वाधिक बळीपूनम यादव (७)
राधा यादव (७)
नेडीन डि क्लर्क (८)
मालिकावीरदीप्ती शर्मा(भारत)

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला आहे. उभय संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळतील. एकदिवसीय सामने २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपचा भाग नसतील.

ट्वेंटी२० मालिकेतील २ सामने पावसामुळे वाया गेल्यामुळे २ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने जाहिर केले की राखीव दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी वेळापत्रकात आणखी एक ट्वेंटी२० सामना खेळवला जाईल. भारताने ६ सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-१ ने जिंकली.

सराव सामने

१ला २० षटकांचा सराव सामना

२० सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
वि
सामना रद्द
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: जयराम मदनगोपाल (भा) आणि चिरा रविकांतरेड्डी (भा)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

२रा २० षटकांचा सराव सामना

२२ सप्टेंबर २०१९
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७४/५ (२० षटके)
वि
लिझेल ली ६५ (४८)
तरनरुम पठाण २/२३ (४ षटके)
भारती फुलमाली २३ (१४)
शबनिम इस्माइल ३/११ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८३ धावांनी विजयी
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: जयराम मदनगोपाल (भा) आणि चिरा रविकांतरेड्डी (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२४ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३०/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११९ (१९.५ षटके)
भारत महिला ११ धावांनी विजयी
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: जयराम मदनगोपाल (भा) आणि चिरा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • शफाली वर्मा (भा) आणि नॉनकुलुलेको लाबा (द.आ.) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२६ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: जयराम मदनगोपाल (भा) आणि चिरा रविकांतरेड्डी (भा)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

३रा सामना

२९ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: यशवंत बर्डे (भा) आणि जयराम मदनगोपाल (भा)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

४था सामना

१ ऑक्टोबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४०/४ (१७ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८९/७ (१७ षटके)
लॉरा वोल्व्हार्ट २३ (२४)
पूनम यादव ३/१३ (३ षटके)
भारत महिला ५१ धावांनी विजयी
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: यशवंत बर्डे (भा) आणि चिरा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: पूनम यादव (भारत)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा करण्यात आला.


५वा सामना

३ ऑक्टोबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
९८/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९९/५ (१७.१ षटके)
लॉरा वोल्व्हार्ट १७ (२०)
राधा यादव ३/२३ (४ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: यशवंत बर्डे (भा) आणि जयराम मदनगोपाल (भा)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • ॲने बॉश (द.आ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


६वा सामना

४ ऑक्टोबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७५/३ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७० (१७.३ षटके)
लिझेल ली ८४ (४७)
हरमनप्रीत कौर १/५ (१ षटक)
दक्षिण आफ्रिका महिला १०५ धावांनी विजयी
लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत, गुजरात
पंच: यशवंत बर्डे (भा) आणि चिरा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
  • हरमनप्रीत कौर (भा) भारतासाठी (पुरुष किंवा महिला) १०० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळणारी खेळाडू ठरली.
  • महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात धावांच्याबाबतीत भारतीय महिलांचा सर्वात मोठा पराभव.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

९ ऑक्टोबर २०१९
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६४ (४५.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६५/२ (४१.४ षटके)
मेरिझॅन कॅप ५४ (६४)
झुलन गोस्वामी ३/३३ (७.१ षटके)
प्रिया पुनिया ७५* (१२४)
नेडीन डि क्लर्क १/२९ (७.४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
रिलायन्स मैदान, बडोदा, गुजरात


२रा सामना

११ ऑक्टोबर २०१९
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२४७/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४८/५ (४८ षटके)
मिताली राज ६६ (८२)
आयाबोंगा खाका ३/६९ (१० षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
रिलायन्स मैदान, बडोदा, गुजरात


३रा सामना

१४ ऑक्टोबर २०१९
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१४६ (४५.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४० (४८ षटके)
हरमनप्रीत कौर ३८ (७६)
मेरिझॅन कॅप ३/२० (९ षटके)
मेरिझॅन कॅप २९ (४३)
एकता बिष्ट ३/३२ (१० षटके)
भारत ६ धावांनी विजयी
रिलायन्स मैदान, बडोदा, गुजरात