दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१२
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१२ | |||||
बांगलादेश | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ६ – १४ सप्टेंबर २०१२ | ||||
संघनायक | सलमा खातून | मिग्नॉन डु प्रीज | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लता मोंडल (८४) | मारिझान कॅप (५०) | |||
सर्वाधिक बळी | खदिजा तुळ कुबरा (५) | शबनिम इस्माईल (७) | |||
मालिकावीर | शबनिम इस्माईल (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सलमा खातून (७६) | सुसान बेनाडे (९०) | |||
सर्वाधिक बळी | खदिजा तुळ कुबरा (५) | डेन व्हॅन निकेर्क (४) | |||
मालिकावीर | सुसान बेनाडे (दक्षिण आफ्रिका) |
दक्षिण आफ्रिकेच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता. ते बांगलादेशशी ३ वनडे आणि ३ ट्वेन्टी२० सामने खेळले आणि दोन्ही मालिका २-१ ने जिंकल्या. श्रीलंकेत झालेल्या २०१२ च्या आयसीसी महिला विश्व ट्वेंटी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सहभागापूर्वी ही मालिका होती.[१][२]
महिला एकदिवसीय मालिका
पहिला सामना
६ सप्टेंबर २०१२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका ७५ (३४.४ षटके) | वि | बांगलादेश ७८/८ (३७.३ षटके) |
मिग्नॉन डु प्रीज २४ (३५) खदिजा तुळ कुबरा ३/८ (८ षटके) | लता मोंडल ३१ (५४) सुनेट लोबसर ३/३२ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ताझिया अख्तर (बांगलादेश), अयाबोंगा खाका आणि सुने लुस (दक्षिण आफ्रिका) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
७ सप्टेंबर २०१२ धावफलक |
बांगलादेश १७९/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १८०/६ (४९.२ षटके) |
फरगाना हक ५५ (८८) सुनेट लोबसर २/२६ (९ षटके) | डेन व्हॅन निकेर्क ४५* (६४) जहाँआरा आलम ३/३५ (७ षटके) |
- बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
९ सप्टेंबर २०१२ धावफलक |
बांगलादेश ६० (२४.१ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ६१/३ (२०.४ षटके) |
रुमाना अहमद १६ (४१) शबनिम इस्माईल ४/१० (५.१ षटके) |
- बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
महिला टी२०आ मालिका
पहिली टी२०आ
११ सप्टेंबर २०१२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका १०५/६ (२० षटके) | वि | बांगलादेश ७५/३ (१२.१ षटके) |
- बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे बांगलादेशच्या महिला संघासमोर १३ षटकांत ७३ धावा होत्या.
- ताझिया अख्तर, तिथी सरकार (बांगलादेश), अयाबोंगा खाका आणि सुने लुस (दक्षिण आफ्रिका) या तिघांनीही महिला टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
१२ सप्टेंबर २०१२ धावफलक |
बांगलादेश १०५/६ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १०६/४ (२० षटके) |
सलमा खातून ४२ (४२) डेन व्हॅन निकेर्क २/१६ (४ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लिली राणी बिस्वास (बांगलादेश) हिने महिला टी२०आ पदार्पण केले.
तिसरी टी२०आ
१४ सप्टेंबर २०१२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका ८५ (१९.५ षटके) | वि | बांगलादेश ६९/७ (२० षटके) |
मिग्नॉन डु प्रीज ५० (४८) शुख्तारा रहमान ३/४ (३ षटके) | फरगाना हक २३ (३१) डेन व्हॅन निकेर्क २/९ (४ षटके) |
- बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "South Africa Women tour of Bangladesh 2012". ESPN Cricinfo. 3 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "South Africa Women in Bangladesh 2012/13". CricketArchive. 3 July 2021 रोजी पाहिले.