दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२ | |||||
आयर्लंड महिला | दक्षिण आफ्रिका महिला | ||||
तारीख | ३ – १७ जून २०२२ | ||||
संघनायक | गॅबी लुईस | सुने लूस | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉर्जिना डेम्प्सी (६९) | लारा गुडल (१४३) | |||
सर्वाधिक बळी | अर्लीन केली (२) जॉर्जिना डेम्प्सी (२) | शबनिम इस्माइल (११) | |||
मालिकावीर | शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गॅबी लुईस (११२) | ॲनेके बॉश (१०१) | |||
सर्वाधिक बळी | अर्लीन केली (३) | तुमी सेखुखुने (८) | |||
मालिकावीर | गॅबी लुईस (आयर्लंड) |
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. आयर्लंडने खेळलेले हे पहिले आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचे सामने होते.
दक्षिण आफ्रिकेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. महिला वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ३-० ने अभूतपूर्व विजय मिळवला.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
आयर्लंड १४३/७ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १३३/७ (२० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- अर्लीन केली आणि जेन मॅग्वायर (आ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
आयर्लंड १०६/७ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १०७/२ (१५ षटके) |
लारा गुडल ५२ (४०) अर्लीन केली १/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
३रा सामना
आयर्लंड १०४ (१८.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १०८/२ (१३.५ षटके) |
लारा गुडल ४८ (३२) जेन मॅग्वायर १/६ (१ षटक) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- साराह फोर्ब्स (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
आयर्लंड ६९ (२७.२ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ७०/१ (१६ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
- साराह फोर्ब्स, अर्लीन केली (आ) आणि डेल्मी टकर (द.आ.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका महिला - २, आयर्लंड महिला - ०.
२रा सामना
आयर्लंड २१३/८ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २१७/१ (३८.४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- अलाना डॅलझेल (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका महिला - २, आयर्लंड महिला - ०.
३रा सामना
दक्षिण आफ्रिका २७८/५ (५० षटके) | वि | आयर्लंड ८९ (३२.५ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका महिला - २, आयर्लंड महिला - ०.